नवी स्वप्न नवी आशा नवी स्वप्न नवी आशा
तुच दडलासे तेथे आभास चंद्राकृतीचा पुन्हा दरवळ येतो तुझ्या अबोल प्रितीचा तुच दडलासे तेथे आभास चंद्राकृतीचा पुन्हा दरवळ येतो तुझ्या अबोल प्रितीचा
चारोळी चारोळी
पुन्हा तोच पाऊस आज नव्याने पडतोय मातीचा दरवळणारा सुगंध परत बालपणात नेतोय पुन्हा तोच पाऊस आज नव्याने पडतोय मातीचा दरवळणारा सुगंध परत बालपणात नेतोय
मागे पडतो माझ्यातला 'मी प्यादा' आणि उजळुन निघतो 'मी राजा' मागे पडतो माझ्यातला 'मी प्यादा' आणि उजळुन निघतो 'मी राजा'
आजच्या युगातील मुलांची तुलना राम कृष्णाशी केली अआहे. आजच्या युगातील मुलांची तुलना राम कृष्णाशी केली अआहे.